'आम्ही राजकीय हिशेब चुकते करायला नाही, तर इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करायला आलोय'; नीतेश राणेंचा इशारा

MLA Nitesh Rane : देश, राज्यात सर्वत्र लव्ह जिहादचे (Love Jihad) षड्‌यंत्र सुरू आहे. त्यांना सन २०४७ पर्यंत हिंदुराष्ट्र (Hindu Rashtra) इस्लामी करायचे आहे.
Nitesh Rane
Nitesh Raneesakal
Updated on
Summary

हिंदू समाज आक्रोश मोर्चासाठी आलेल्या नीतेश राणे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

इस्लामपूर : देश, राज्यात सर्वत्र लव्ह जिहादचे (Love Jihad) षड्‌यंत्र सुरू आहे. त्यांना सन २०४७ पर्यंत हिंदुराष्ट्र (Hindu Rashtra) इस्लामी करायचे आहे. हे हिंदूंचेच राष्ट्र आहे. सर्वात प्रथम हिंदूंचे हित पाहिले जाणार. त्याला प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने विरोध केला, तर २४ ताससुद्धा तो खुर्चीवर राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.