Sadabhau Khot : '...तर मी कायमचे राजकारण सोडेन'; असं का म्हणाले आमदार सदाभाऊ खोत?

MLA Sadabhau Khot : सत्तेचा सात-बारा आपल्याच नावावर असल्याच्या आविर्भावात असणाऱ्यांना जनमताच्या रेट्याने धक्का दिला.
MLA Sadabhau Khot
MLA Sadabhau Khotesakal
Updated on
Summary

''शरद पवार यांनी वर्षानुवर्षे झुलवत ठेवलेले मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच सन २०१८ मध्ये दिले.''

सांगली : ‘‘भाजपला (BJP) जातीयवादी ठरवणारे नेते व पक्षांशी आघाडी करून उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव धुळीस मिळवले. बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू हैं’ ही गर्जना करून चेतना निर्माण केली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससमवेत एकाच व्यासपीठावर असताना ती घोषणा द्यावी, मी राजकारण सोडेन,’’ असे आवाहन आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.