Nilesh Nirmala Sangli : कारंदवाडीच्या नीलेशचे सूर ‘युनेस्को’त

Nilesh Nirmala Sangli : वाळव्याच्या नीलेश निर्मला यांनी संगीतबद्ध केलेले सूर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या ४६व्या सभेत घुमले. त्यांच्या संगीताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले.
Nilesh Nirmala sangli
Nilesh Nirmala sanglisakal
Updated on

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील नीलेश निर्मला या युवा संगीतकाराने तयार केलेल्या संगीताचे सूर ‘युनेस्को’च्या सभेमध्ये घुमले. दिल्ली येथे युनेस्कोच्या ४६ व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची सभा झाली. याठिकाणी दाखवण्यात आलेल्या ‘अहम भारतम्’ लघुपटाचे संगीत दिग्दर्शन कारंदवाडीच्या या युवकाने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()