Vande Bharat Railway : कोल्हापूर-पुणे 'वंदे भारत'चा आज श्रीगणेशा; PM मोदींच्या हस्ते Online उद्घाटन सोहळा

Kolhapur-Pune Vande Bharat Railway : या ऑनलाईन उद्‍घाटनाचे प्रसारण येथील रेल्वे स्थानकावर होणार आहे.
Kolhapur-Pune Vande Bharat Railway PM Narendra Modi
Kolhapur-Pune Vande Bharat Railway PM Narendra Modiesakal
Updated on
Summary

कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वेसाठी लोको पायलट एच. पी. राव आणि सहायक लोको पायलट प्रमोद खेडेकर हे सारथ्य करणार आहेत.

कोल्हापूर : दीर्घकाळच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर ते पुणे मार्गावर (Kolhapur-Pune Vande Bharat Railway) सुरू होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्‍प्रेसच्‍या सेवेस आज सोमवारी (ता. १६) प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऑनलाईन सेवेव्दारे वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवितील. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमण्णा यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता कोल्हापूरच्या शाहू महाराज टर्मिनसवरून वंदे भारतचा प्रवास सुरू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.