विद्यामंदिरात चाललंय तरी काय? शिक्षकानेच शाळेतील विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पालक आक्रमक

Primary School teacher : एका प्राथमिक शाळेतील सायंकाळी विद्यार्थिनी घरी आल्यानंतर पालकांनी तिच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
Primary School Teacher
Primary School Teacheresakal
Updated on
Summary

चिक्कोडी शाळेतील या घटनेनंतर संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत संबंधित शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले.

चिक्कोडी : येथील एका प्राथमिक शाळेतील (Primary School) विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या (Chikkodi Police Station) कार्यक्षेत्रात उघडकीस आला आहे. शाळेतीलच शिक्षकाने अत्याचार केल्याचे पालकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित शिक्षकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.