Prithviraj Chavan: कऱ्हाडला जिल्हा करणारच !

Vidhan Sabha Elections 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडला जिल्हा दर्जा देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, भाजपच्या अस्थिर सरकारच्या काळात मर्यादा होत्या, परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कऱ्हाडचे सर्वांगीण विकास साधला आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansakal
Updated on

विंग: मुख्यमंत्री म्हणून कऱ्हाड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधता आला. कऱ्हाड शहर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी सोयी केल्या आहेत. दहा वर्षांत अस्थिर व भाजपचे सरकार असल्याने मर्यादा होत्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कऱ्हाडला जिल्हा करणारच, अशी ग्‍वाही माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.