Video : नादखुळे सांगलीकर! संगमेश्वर यात्रेनिमित्त रंगला रिव्हर्स रिक्षा ड्रायव्हिंगचा थरार

reverse auto rickshaw driving competition organised at Sangli on occasion of Sangameshwar Yatra watch video
reverse auto rickshaw driving competition organised at Sangli on occasion of Sangameshwar Yatra watch video
Updated on

सांगली : महाराष्ट्रातील बऱ्याच शहरात ऑटो रिक्षाला प्रवासाकरिता पहिली पसंती दिली जाते. अनेक शहरातील वाहतुक कोंडीतून ऑटो रिक्षा चालवणं रिक्षा चालक आव्हानात्मक असतं.यादरम्यान संगमेश्वर यात्रेनिमित्त आज सांगली जिल्ह्यातील एका गावात रिव्हर्स ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा व्हिडीओ समोर आला आहे.

ही अनेखी स्पर्था सांगलीतील हरिपूर या गावात आयोजित करण्यात आली होती. हरिपूरच्या संगमेश्वर देवाच्या यात्रे निमित्ताने या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते.दरम्यान या स्पर्धेत अनेक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. तसेच रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

reverse auto rickshaw driving competition organised at Sangli on occasion of Sangameshwar Yatra watch video
Devendra Fadnavis: "मला जेलमध्ये प्लॅन टाकण्याचा होता" फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
reverse auto rickshaw driving competition organised at Sangli on occasion of Sangameshwar Yatra watch video
Devendra Fadnvis : अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते तर...; फडणवीसांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला

या स्पर्धेमध्ये ऑटो रिक्षा चांलकांचे अनोखे कौश्यल्य पणाला लागल्याचे पाहायला मिळते. उलट्या दिशेने रिक्षा पळवणे अत्यंत कठीण आणि जोखीमीचे काम आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत भाग घेणारे रिक्षा चालक हे अनेक दिवस उलट्या दिशेने रिक्षा पळवण्याचा सराव करत करतात. या स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम देखील ठरवण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.