संतापलेल्या सदाभाऊंनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांनी सोडली 'वाट'

गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवार 20 ऑगस्टला झरे येथे बैलांच्या छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
संतापलेल्या सदाभाऊंनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांनी सोडली 'वाट'
Updated on

आटपाडी : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैलांच्या छकडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर झरेला येत असताना विभूतवाडीत पोलिस नाक्यावर पोलिसांनी रोखून धरले. यावेळी संतापलेल्या सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावरच अर्धा तास ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी झरेत जाण्यासाठी सोडून दिली. त्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या रेस्ट हाऊसवर ते पोहचले.

यामुळे सदाभाऊ खोत संतापले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. पोलिसांशी अर्धा तास वाद झाल्यानंतर अखेर पोलिसांनी त्यांची गाडी झरेकडे जाण्यासाठी सोडून दिली. त्यानंतर सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या रेस्ट हाऊसवर दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.