Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभेचा गड हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे, येथे पक्षाच्या उमेदवाराने २०१४ ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता. या खेपेसही भाजपने तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. विरोधकांचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेचा ठाकरे गट कोल्हापूरची जागा देण्याच्या बदल्यात सांगली मागत असल्याने हा तिढा बिकट झाला आहे.
संजयकाका पाटील (भाजप) विजयी मते : ५०८९९५
विशाल पाटील (स्वाभिमानी पक्ष) मते : ३४४६४३
गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी) मते : ३००२३४
आनंद शंकर नलगे (पाटील) (बीएलपी) मते : ७२१३
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : १६४३५२
२००४ : काँग्रेस
२००९ : काँग्रेस
२०१४ : भाजप
२०१९ : भाजप
विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील मैदानात
जयंत पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार
‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरण्याची चिन्हे
भाजप, काँग्रेस भिडल्यास तुल्यबळ लढत
शुद्ध पाणीपुरवठ्याचा अभाव
संजय पाटील यांच्याबद्दलची पक्षांतर्गत नाराजी
दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प
विमानतळ व ड्रायपोर्टचा प्रश्न
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील वर्चस्वाची लढाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.