मंगळवेढा : भाजपाने अनेक राज्यात भ्रष्टाचारातून सत्ता मिळवणे त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. कर्नाटकात काॅग्रेस सरकारने राबविवलेल्या योजनेबाबत खोटी जाहिरात पसरण्याचे काम भाजपा करत आहे त्या योजनेबाबत स्वत पंतप्रधानानी खात्री करावी विमान खर्च करण्यात तयार असल्याचे प्रत्युत्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.