रामेश्वर विभूते
आजवर आम्ही विकासकामे करणाऱ्या व जनसामान्यांचा विचार करणाऱ्यांना मते दिली. आम्ही पक्ष किंवा माणूस बघून मत देत नाही, तर काम करणाऱ्याला मत देतो. यंदाच्या निवडणुकीत इतकी भेळमिसळ झाली आहे की, पक्ष म्हणावे तर आजवर जे एकमेकाच्या विरोधात होते, ते पक्ष एकत्र आले आहेत.