Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली पवारांकडे तक्रार,जाणून घ्या काय आहे कारण?

Sharad Pawar : शहराध्यक्ष व मतदारसंघ कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाचा अहवाल पवारांना सादर करण्यात आला.
Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली पवारांकडे तक्रार,जाणून घ्या काय आहे कारण?
Updated on

Mangalvedha News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघ कार्याध्यक्षपदावरून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पूर्वसूचना देता इतरांची निवड केल्याची तक्रार अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पवारांनी याबाबत विचारणा करतो असे आश्वासन मुजम्मिल काझी यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरला भेट घेतली असता यावेळी त्यांनी शहराध्यक्ष व मतदारसंघ कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाचा अहवाल पवारांना सादर करण्यात आला.

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली पवारांकडे तक्रार,जाणून घ्या काय आहे कारण?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

शिवाय मतदारसंघ कार्याध्यक्षपदावरून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्याला पूर्वसूचना न देता दुसऱ्याला संधी दिली याबाबतची तक्रार करत साठे यांनी यापूर्वी देखील तालुक्यात पदाधिकारी निवडीत इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष परस्पर निवडी केल्या व निवडीनंतर विचारणा केली असता हात वर करण्याचा प्रकार केल्याचे त्यांच्या कानावर घातले झाले.

याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असता अध्यक्ष पवार यांनी अभिजीत पाटील यांनी लोकसभेला काय केले असा प्रतिप्रश्न केला त्यावर मुजम्मिल काझी यांनी साहेब जे काय केले व कशासाठी केले हे आपल्याला माहित आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली पवारांकडे तक्रार,जाणून घ्या काय आहे कारण?
Sharad Pawar यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी Yugendra Pawar, Supriya Sule पोचल्या । Ajit Pawar ।

मात्र त्या भागातील कार्यकर्त्याची मागणी आहे की अभिजीत पाटील यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी संधी द्यावी त्या संदर्भात विचार करावा व याकरीता मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकरी शिष्टमंडळाला त्या संदर्भात भेटणेस वेळ द्यावा अशी विनंती केली असता त्यावेळी पवारांनी स्मित हास्य करत निरोप देतो असे उत्तर दिले.

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली पवारांकडे तक्रार,जाणून घ्या काय आहे कारण?
Sharad Pawar यांच्या कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं ? | Y B Chavan center |

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.