Diwali 2024 investing in relationships : नात्यांसाठी च्या गुंतवणुकीने दिवाळीचा आनंद द्विगुणित

Diwali 2024 : एसडब्ल्यूपीसाठी एसबीआय चिल्ड्रन फंड, निप्पॉन मल्टिकॅप फंड, कोटक मल्टिकॅप फंड
Diwali 2024 investing in relationships
Diwali 2024 investing in relationshipssakal
Updated on

दिवाळीच्या निमित्ताने ज्याप्रमाणे वाहन, सोने, जमीन, घर खरेदी केली जाते, त्याप्रमाणे दिवाळी ही उत्तम गुंतवणुकीचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळी पाडवा हा नववर्षाचा सण मानला जातो. त्यामुळे चांगल्या भविष्यासाठी चांगली गुंतवणुकीची देखील ही संधी असते. या निमित्ताने अनेक नव्या गुंतवणूक योजना बाजारात आल्या आहेत. तसेच नवे प्लॅन देखील जाहीर झाले आहेत. नात्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुंतवणूक करण्याची ही संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.