Independence Day : हिरव्या रंगाचं धोतर, केशरी अंगरखा अन् गळ्यात पांढरे उपरणं.. तिरंग्यात नटली विठुमाऊली!

Indian Independence Day : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिरवा, पांढरा आणि केशरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केलीये.
Vitthal-Rukmini Temple Pandharpur
Vitthal-Rukmini Temple Pandharpuresakal
Updated on
Summary

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठलाला आज खास तिरंग्याचा पोषाख देखील परिधान करण्यात आला आहे.

पंढरपूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा (Indian Independence Day) उत्सव आज देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही (Vitthal-Rukmini Temple Pandharpur) तितक्याच देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.