Assembly Election : मिळाली तर तुतारी नाही तर अपक्ष : आमदार बबनराव शिंदे

आमदार शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटलो. त्यांच्या अटीही मान्य केल्या. पण अद्याप न्याय मिळाला नाही.
MLA-babanrao-Shinde
MLA-babanrao-Shindesakal
Updated on

माढा - नव्या पिढीचा उमेदवार म्हणून रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी दिली असून तुम्ही बांधले ते तोरण तुम्ही ठरवाल ते धोरण, या प्रमाणे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तुतारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रणजितसिंह शिंदे यांच्या उमेदवारीसंदर्भात आयोजित कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.