अकलूज - लेकी, नाती (पंधराशेनी) पैशांनी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी मोठे मन लागतं. भाजपने कटकारस्थान करून नेते नेले, मात्र मतदार आमच्याकडेच राहिले असून, ज्याप्रमाणे लोकसभेला साथ दिली त्याप्रमाणे विधानसभेलाही द्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.