Nitin Gadkari : रस्ता खराब निघाल्याचे कळवा; रगडल्याशिवाय सोडणार नाही

देश बदलला पाहिजे जनता सुसह्य जीवन जगली पाहिजे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातल्या मालाला योग्य दर, गावाला रस्ते, पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal
Updated on

मंगळवेढा - या देशांमध्ये पैशाची कमी नाही तर इमानदारीनी काम करणाऱ्या लोकांची कमी आहे. मी माझ्या कार्यकाळात 50 लाख कोटींची कामे मंजूर केली, पण वर्क ऑर्डर घेण्यासाठी कोणत्याही ठेकेदाराला घरी बोलावलेले नाही. त्यामधील भडवेगिरी बंद केली, कुठे रस्ता खराब निघाल्याचे कळवा त्याला रगडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा केंद्रीय रस्ते, सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.