Mohol Assembly Election : मोहोळ विधानसभेच्या अडचणी सोडविण्यासाठी राजु खरे यांना विधानसभेत पाठवा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मोहोळ तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक वसाहत सुरू करू असे प्रतिपादन शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
Jayant Patil
Jayant Patilsakal
Updated on

मोहोळ - महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यावर अनगरचे अप्पर तहसील कार्यालय तिसऱ्या दिवशी रद्द करू, मोहोळ विधानसभा मतदारसंघात अनेक अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी राजू खरे यांना विधानसभेत पाठवा. मोहोळ तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक वसाहत सुरू करू असे प्रतिपादन शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.