यावर्षी पेरूची आवक वाढल्याने पेरूचे भाव कोसळले आहेत. त्याचा फटका उत्पादकांना बसला आहे. पेरूचे भाव २५ ते ३० रुपये प्रतीकिलोवर पोचले आहेत..मागील काही वर्षात जिल्ह्यात पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेरूच्या लागवडीला कमी खर्च लागतो. तसेच फळाला फोम लावल्याने फळाची गुणवत्ता टिकून राहते. अन्य फळाच्या तुलनेत पेरूचे वेगळेपण आहे..पेरू पिकविणे किंवा पिकण्याआधी विकणे या अडचणींपासून दूर आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे व कमीत कमी रोग पडणारे फळझाड म्हणून त्याची लागवड वाढली आहे.यावर्षी पावसाने पेरूची गणित चुकले. यावर्षी पेरूची काढणी सुरु झाल्यापासून भाव कमी झाले आहेत. सुरवातीला उत्पादकांच्या शेतातच पेरू ३० रुपयांनी उचलला गेला. नंतर सर्वच भागातून आवक वेगाने वाढल्याने पेरूचे भाव घटले. यार्डात पेरूचे भाव १५ ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. .‘एक्साईज’च्या अधीक्षकांचा इशारा! हॉटेल- ढाब्यांवर मद्यपान नको, नाहीतर होईल 25 हजारांपर्यंत दंड; अवैध पार्ट्यांवर 10 भरारी पथकांचे लक्ष.उत्पादकांच्या शेतात देखील याच दराने पेरूची उचल होऊ लागली आहे. भाव कोसळल्याने उत्पादकांना फार मोठे उत्पन्न मिळवता आले नाही.नेमके काय झाले. पाऊस पडताच एकदम छाटणी झाल्याने फळे अधिक लागली. छाटणी एकाचवेळी झाल्याने फळांची आवकदेखील एकाचवेळी आली. एकदम आवक वाढल्याने भाव वाढले.राज्यभरात आवक वाढल्याने उत्पादकांना इतर बाजारपेठात वाव मिळाला नाही. तैवान पिंक व व्हीएनआर फळांची जादा आवक..राज्यातील बाजारपेठांमध्ये पेरूची आवक व भाव (रुपये प्रती क्विंटल)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर नगर - १२८ क्वि.२ हजार रुपयेछत्रपती संभाजी नगर- ७४ क्विं.- १२५० रुपयेमुंबई- ९५१ क्वि. - ४५०० रुपयेनाशिक- ९३ क्विं. -५००० रुपयेअमरावती- १०६ क्विं. - ३००० रुपयेसोलापूर- ४६० क्विं. - १५०० रुपयेजळगाव- २२ क्वि. - २५०० रुपयेपुणे- ८११ क्विं. - १५०० रुपयेचालू वर्षी आवक वाढल्याने पेरूला भाव मिळाले नाहीत. त्यामुळे अपेक्षीत उत्पादन झाले नाही. अन्य फळांच्या तुलनेत पेरूची लागवड कमी खर्चाची व फायदेशीर ठरते. यावर्षी पावसानंतर एकदम छाटण्या झाल्याने माल एकदम बाजारात येऊन आवक वाढली.- शरद गोडसे, पेरू उत्पादक, यावती, ता. मोहोळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.