महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर सहा नोव्हेंबर रोजी येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली..MNS Raj Thackeray: राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा, मनसेने घेतली आघाडी.विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात रंगत निर्माण झाली. दिलीप धोत्रे यांनीही या मतदारसंघात अधिक सक्रिय होत मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका सुरू केली.विशेषता राज ठाकरे यांनी पंढरपूर मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गत महिन्यामध्ये तालुक्यातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे हे उपस्थित राहिले..Raj Thackeray In Solapur: पंतप्रधानांकडून भेदभाव होतोय...; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर डागली तोफ.कुस्ती बरोबर त्यांच्या स्वागताला मंगळवेढेकरांनी मोठी गर्दी केली. त्यानी नुकतीच उमेदवारी अर्ज भरताना बिरोबा (हुन्नूर),महालिंगराया(हुलजंती), दामाजी(मंगळवेढा), संत चोखामेळा (मंगळवेढा) व विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणुकीच्या अगोदर मतदार संघातील नागरिकांना काशी, आयोध्या, तुळजापूर,कोल्हापूरची, आदमापूरला या ठिकाणचे तिर्थ यात्रा घडवून आणली याशिवाय मुस्लिम बांधवांना अजमेर,बौद्ध बांधवांना दीक्षाभूमी नागपूर यात्रा काढून दर्शन घडवले.पाच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी व महायुती सत्तेत राहण्याचा योग मिळाला मात्र मतदारसंघातील प्रमुख प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे त्या प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली राज ठाकरे पहिल्यांदा मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे मात्र लक्ष लागले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.