Solapur Crime : बनावट कागदपत्राद्वारे विकली काकाने जमीन,पाच जणांविरुद्ध गुन्हा

Solapur Crime : राकेश विजय कटारे यांनी त्यांच्या काकाने व त्यांच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. या घटनेवर पुतण्याच्या तक्रारीनुसार सदर बाजार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
Solapur Crime
Solapur Crimesakal
Updated on

सोलापूर : काका आणि त्यांच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रे करून फसवणूक केल्याची तक्रार राकेश विजय कटारे (रा. १६२/१२, रेल्वे लाईन) यांनी दिली आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.