Akkalkot : अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी, त्रिपुरारी निमित्त श्री स्वामी समर्थ समाधी मठात आकर्षक सजावट

श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मूर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली. आज सुमारे लाखभर भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरात असंख्य पालख्या व दिंड्या दाखल झाले आहेत.
Akkalkot
Akkalkot esakal
Updated on

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तसेच येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.