Latest Election News: गाजर दाखवून मतदारांची फसवणूक करण्याची भाजप सरकारचे काम आहे, चिमुकलीवर अत्याचार झाला, बालकाचे शोषण केले या घटनेवर न बोलता, लाडकी बहिण योजनेचे आमिष महिलांना दाखवून मते घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आणि विकली जाणार नसल्यामुळे त्यांचे डावपेच लोकसभेप्रमाणे विधानसभेत यशस्वी होणार नसल्याचे खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.