Solapur : चौबेपिंपरी पुढाऱ्यांना गावं बंदी; ओबीसी मधुन मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव.

ग्रामपंचायत च्या मासिक मीटिंग मध्ये मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण मिळावे
solapur
solapursakal
Updated on

कुर्डू - चौबेपिपंरी ता माढा जिल्हा सोलापूर या गावातील सकल मराठा समाजाने महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करावे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना मराठा बांधवांनी गाव बंद केली आहे .

ग्रामपंचायत च्या मासिक मीटिंग मध्ये मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण मिळावे यासाठी ठराव ही घेतला आहे.यावेळी सरपंच प्रतिनिधी हनुमंत खताळ.उपसरपंच योगेश जाधव . चेअरमन जयंत लबंटकर, संतोष उरमोडे, धनेश भगत, केशव शेंडगे, ब्रह्मदेव शेंडगे, रमेश जाधव, संजय पवार, काका चव्हाण,

भिमराव जाधव ,रणजीत जाधव ,राज जाधव, बालाजी बाबर, महेश उरमोडे, श्रीकांत दबडे, अक्षय जाधव, गणेश जाधव ,महेश जाधव, भाऊ उरमोडे, अनिल जाधव, लक्ष्मण जाधव, सतिश जाधव, शंकर शेंडगे ,तानाजी जाधव, सत्तार शेख, बाबा कांबळे, सोन्या उरमोडे, बापू बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.