Solapur : महावितरणच्या नावाने ग्राहकांना फसवणुकीचे मेसेज
Solapur : फेक कॉल करण्याचा फंडाही दोन वर्षांपासून वाढला आहे. मागील महिन्याचे वीज भरणा अपडेट नसल्याचे कारण देत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे पोलिस प्रशासन अन् महावितरण विभागाकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
आपले मागच्या महिन्यातील बिल थकीत असून आतापासून तुमची वीज खंडित करण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी या नंबरवर संपर्क साधा, असा वैयक्तिक मेसेज शहरातील ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर येऊ लागले आहेत.