सोलापूर व मोहोळ येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवैध दारू निर्मिती भट्ट्यावर तीन ठिकाणी छापे टाकत, तीन लाख 18 हजार 600 रुपयांचे गुळ मिश्रित रसायनाने भरलेले लोखंडी, प्लास्टिक बॅरल रबरी ट्यूब मध्ये भरलेली दारू नष्ट करून सहा महिला संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.