Solapur: हुलजंती यात्रेत राजकारणात उलथापालथीची भाकणूक

Mangalwedha: महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला.
Solapur: हुलजंती यात्रेत राजकारणात उलथापालथीची भाकणूक
Solapur huljanti yatra sakal
Updated on

सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे लक्षवेधक असलेल्या महत्त्वपूर्ण असलेल्या हुलजंतीच्या महालिंगराया यात्रेत झालेल्या भाकणूकीत राजकारणात उलटापालथीचे संकेत दिले.तर पीक व पाऊस पाणी समाधानकारक तर आरोग्याच्या संकटावर मात होणार असल्याचे सांगण्यात आले.

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तालुक्‍यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा लाखो भाविकांनी यांची देही याची डोळा अनुभवला.

Solapur: हुलजंती यात्रेत राजकारणात उलथापालथीची भाकणूक
Solapur Assembly Election 2024 : डिपॉझिट वाचवायला एक षष्ठांश मते आवश्यकच
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.