Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

शहर भाजपमय झाले तरी महापालिकेतील वर्चस्वासाठी सुप्त संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporationsakal
Updated on

-प्रमिला चोरगी

सोलापूर : शहराच्या नेतृत्वात आणि महापालिकेतील वर्चस्वाच्या लढाईत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यामध्ये आता आमदार देवेंद्र कोठे यांची एन्ट्री झाली आहे. त्यातच महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसच्या महायुतीची ही पहिलीच लढाई असणार आहे. त्यामुळे शहर भाजपमय झाले तरी महापालिकेतील वर्चस्वासाठी सुप्त संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.