Latest Solapur News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने माढा रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्स्प्रेसला सोमवार (ता. ९) पासून थांबा सुरू करण्यात आला आहे.
तसेच आरक्षण तिकीट काउंटर केंद्रही सुरू केले आहे. या आरक्षण काउंटरच्या माध्यमातून आरक्षण आणि - तत्काळ अशा प्रकारचे तिकीट काढणे शक्य होणार असल्याची माहिती रेल्वे ■ प्रशासनाने दिली.