दिवाळीत पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांना सणासाठी येण्याची ओढ लागली आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या एसटी, रेल्वेमध्ये सर्व जागांचे आरक्षण फुल्ल असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. अशातच खासगी खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांना तंबी देऊनही दुपटीने दर लावून सामान्यांची लूट केली जात आहे.