सोलापूर - मागील पाच महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक शाखेने 200 बुलेट दुचाकीचे सायलेन्सर व सुमारे 3000 वाहनांचे फॅन्सी नंबरप्लेट काढून त्या वाहनचालकांना दंड केला आहे. सोमवारी (ता. 16) त्यावर रोडरोलर फिरवून ते सायलेन्सर आणि फॅन्सी नंबरप्लेट नष्ट केले आहेत.