Sting Operation : सांगलीचा उडता पंजाब करायचा आहे का? 'सकाळ'ने नशेखोरीचा 'स्टिंग ऑपरेशन'च्या माध्यमातून केला पंचनामा

Sangli Crime : सांगली जिल्ह्याचा उडता पंजाब (Punjab) होऊ द्यायचा आहे का, हा प्रश्‍न आहे.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on
Summary

पुण्यात ललित पाटील या ड्रग्ज पुरवठादाराला सहा महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. एक मोठे रॅकेट त्यामागे असल्याचा आणि राज्यभर अमली पदार्थ विक्रीचे जाळे काम करत असल्याचे उघड झाले.

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीचा (Sangli Crime) आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये नशाखोरी हे प्रमुख कारण समोर येत आहे. १४ ते २४ वयोगटांतील अनेक युवकांना नशेने पोखरलेले, अनेकांना घेरले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाटमारी, सोनसाखळी चोरी, किरकोळ कारणातून हाणामारी, अशा घटना वाढतच आहेत. त्यामध्ये या नशेखोर तरुणांचा सहभाग प्रकर्षाने दिसून येत आहे. गांजा आणि नशेच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असून, त्याच्या आहारी गेलेले तरुण गुन्हेगारी टोळ्यांमधून सक्रिय होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.