Smartphone TalkBack : टॉकबॅक’मध्ये जाल अन् फसाल! अंध युजर्ससाठी उपयुक्त : मोबाईल फीचरसाठी प्रशिक्षण आवश्यक

Smartphone TalkBack : स्मार्टफोनमधील 'टॉकबॅक' फिचर अंध व्यक्तींसाठी उपयुक्त असले तरी, योग्य प्रशिक्षणाशिवाय याचा वापर गोंधळात पाडू शकतो. त्यामुळे प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.
Smartphone TalkBack :
Smartphone TalkBack :sakal
Updated on

सांगली : बटणाचे मोबाईल जाऊन प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले. स्मार्टफोनमधील फिचर्समुळे ते अनेकांच्या जगण्याचा भाग झाले. पण, अंध व्यक्ती हा स्मार्टफोन कसा हाताळत असतील? असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडला असेलच. त्यांच्यासाठी स्मार्टफोनमध्ये ‘टॉकबॅक’ हा पर्याय आहे बरं. याचा वापर करण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विनाप्रशिक्षण याचा वापर गोंधळात पाडू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.