मनपा शाळेत शिक्षिकेकडून 44 विद्यार्थ्यांना मारहाण; संतप्त पालकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, नेमका काय प्रकार?

Sangli Municipal School : महापालिका प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले यांना पालकांनी शाळेत रोखून धरले.
Sangli Municipal School
Sangli Municipal Schoolesakal
Updated on
Summary

स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्याने संजयनगर पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली.

सांगली : महापालिकेच्या शाळेत (Sangli Municipal School) एका शिक्षिकेने (Teacher) ४४ विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.