ऐकावं ते नवलच; देशी गाईने दिला चक्क तिळ्याला जन्म, पंचक्रोशीत चर्चा

कुंटुबाने अनेक संकटांचा सामना केला आहे मात्र त्यांनी गोठ्यातील देशी गाय विकली नाही.
athani
athaniesakal
Updated on
Summary

कुंटुबाने अनेक संकटांचा सामना केला आहे मात्र त्यांनी गोठ्यातील देशी गाय विकली नाही.

अथणी - खिळेगाव (ता. अथणी) येथील महादेव बसाप्पा तगली यांच्या देशी गाईने सोमवारी तीन वासरांना जन्म दिला. ही घटना दुर्मीळ असल्याने नागरिक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. दुष्काळी भागात तगली यांना गाय पाळली आहे. तिला चारा विकत आणून संगोपन सुरु आहे. घरातील सर्व जनावरे त्यांनी दुष्काळामुळे विकली, मात्र देशी गाय विकली नाही. तीन वासरांना गायीचे दूध पुरणे अशक्य असल्याने वासरांना बाहेरून विकत आणून दूध पाजले जात आहे. अनेक पिढ्यापासून त्यांच्या घरी गाय पाळली जाते. कुंटुबाने अनेक संकटांचा सामना केला आहे मात्र त्यांनी गोठ्यातील देशी गाय विकली नाही. प्रथमच तिने दोन खोंड व एक गाय अशा तीन वासरांना जन्म दिला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असून पाहण्यास येत आहेत.

athani
''आरोपांवर मलिकांनी स्वतःच कबुली दिलीय, नवाबी भाडेकरू मुंबईत सापडणार नाही''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.