Toxic Gas Leakage : बोंबळेवाडी वायू गळतीतील मृतांची संख्या तीन; ९ गंभीर

कडेगाव तालुक्यातील बोंबळेवाडी एमआयडीसी येथील मॅनमार फर्टिलायझर कंपनीत विषारी वायू गळतीमुळे ३ कामगारांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.
kishor sapkar, suchita uthale and nilam retharekar
kishor sapkar, suchita uthale and nilam retharekarsakal
Updated on

कडेगाव - तालुक्यातील बोंबळेवाडी एमआयडीसी येथील मॅनमार फर्टिलायझर कंपनीत विषारी वायू गळतीमुळे ३ कामगारांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. गळती झालेल्या वायूचा परिणाम आसपासच्या वस्तीवर आणि गावावरही झाला असून, नागरिकांना उलट्या, डोळ्यांत जळजळ आणि श्वास कोंडल्यासारखा त्रास होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.