हुबळी ते पुणे वंदे भारत रेल्वेसाठी हालचाली गतिमान; आठ दिवसांत घोषणेची शक्यता, वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल

Vande Bharat Railway : रेल्वेकडून १५ सप्टेंबरपर्यंत पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारतची अधिकृत घोषणा होणार आहे.
Hubli to Pune Vande Bharat Railway
Hubli to Pune Vande Bharat Railwayesakal
Updated on
Summary

पुणे ते हुबळी या मार्गावरील वंदे भारतचे एक वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, याबाबत रेल्वेकडून अद्यापही कोणतीही सूचना नाही.

बेळगाव : हुबळी ते पुणे या मार्गावर वंदे भारत (Hubli to Pune Vande Bharat Railway) सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आठ दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वंदेभरात सुरू झाल्यास काही तासांतच हुबळीहून पुण्याला पोहोचता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.