Drone : दहशत माजविण्यासाठी आलेल्या ड्रोनचा युवकांनी सुरू केला गनिमी काव्याने थरारक पाठलाग..... मग पुढे काय झालं?

काही झाले तरी आज एक तरी ड्रोन पाडायचाच या इर्षेने तरुणाई पेटून उठली. तरुणांनी एकत्रीत येत एखाद्या ॲक्शन चित्रपटास शोभेल अशा पद्धतीने चक्रव्युह आखला.
Drone
Droneesakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) - अवकाशात फिरणारे अज्ञात ड्रोन.. ते ड्रोन उचापत खोरांचेच असल्याची खात्री पटल्याने... चोरट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असताना... त्या दहशतीस पुरून उरेल इतका गरम रक्ताच्या तरुणाईचा उत्साह आणि त्या उत्साहाच्या भरात वाळवा तालुक्यांच्या पूर्वेत्तर भागातील तरुणांनी ड्रोनचा केलेल्या थरारक पाठलागाने शनिवारची रात्र परिसरातील शिरटे, येडेमच्छिंद्र, बेरडमाची, किल्लेमच्छिंद्रगड, नरसिंहपुर, कोळे, बीचुद, भवानीनगर गावातील नागरिकांनी जागून काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com