Ajit Pawar : मोहोळ विधानसभा मतदारसंघा साठी येत्या 5 वर्षात 4 हजार कोटींचा निधी देऊ; विकास हाच महायुतीचा अजेंडा : अजित पवार

Vidhan Sabha Elections 2024 : युती सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी उठवणे, विज बिल माफी आणि दिवसा विज पुरवठा यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांसाठी 4 हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

मोहोळ : युती शासनाने शेतकऱ्यां साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात कांदा निर्यात बंदी उठविणे, विज बिल माफी, दिवसा विज पुरवठा यासह अन्य निर्णय झाले आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात 3 हजार कोटींचा निधी दिला, मात्र पुढील पाच वर्षात 4 हजार कोटींचा निधी देऊ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.