पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

शहरात सध्या ३८ मेजर व ३९५ मायक्रो कंटेन्मेंट झोन
corona update
corona updatesakal
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १९३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार १९५ झाली आहे. आज १२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६३ हजार ५९३ झाली आहे.

corona update
मीरचंदानी पाल्मस गृहनिर्माण सोसायटी ‘सील’

सध्या एक हजार ४६८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६२४ रुग्ण उपचार घेत आहेत. ८४४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १४ लाख १० हजार ७१६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

corona update
कोरोना योद्धे पगारापासून वंचित

शहरात सध्या ३८ मेजर व ३९५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५०२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार १०० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.