Ganeshotsav : मुस्लिम कुटुंबाच्या घरी थाटात होते गणरायाची स्थापना

मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाचे आगमन चिंचवडमधील मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्या दोन दशकांपासून होत आहे.
Alam Mulani
Alam Mulanisakal
Updated on

पिंपरी - मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाचे आगमन चिंचवडमधील मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्या दोन दशकांपासून होत असून, संपूर्ण परिवार भक्तिभावाने हा सण साजरा करीत आहे. आलम फत्तुभाई मुलाणी यांच्या घरी वीस वर्षांपासून गणपती बसवितात.

आलम मुलाणी हे व्यावसायिक चिंचवड गाव- केशवनगरमधील काकडे पार्क येथे राहतात. २००१ मध्ये एका हिंदू मुलीबरोबर त्यांचा प्रेमविवाह झाला. आमच्या घरातील वातावरण गेल्या दोन दशकांपासून बदलून गेल्याचे मुलाणी यांनी आवर्जून सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.