Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ नवीन रुग्ण

आजपर्यंत शहरातील चार हजार ४७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
 corona updates
corona updatessakal media
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ४८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७५ हजार २८९ झाली आहे. आज ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७० हजार ६७१ झाली आहे.

सध्या ८६९ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ३१३ रुग्ण उपचार घेत आहेत. ५५६ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २१ लाख ४७ हजार १४५ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ३७ मेजर व ३५५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५१८ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार १०८ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.