Lonavala Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एसटी बसला अपघात; एकाचा मृत्यू, आठ प्रवासी जखमी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पहाटे ताजेजवळ एसटी बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.
ST Bus Accident
ST Bus Accidentsakal
Updated on

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पहाटे ताजेजवळ एसटी बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. बसचा चालक, वाहक यांच्यासह आठ प्रवासी जखमी झाले आहे. कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास किलोमीटर क्रमांक ७३/७०० जवळ हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.