Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे
Vidhan Sabha Elections 2024 : भोसरीतील इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर परिसरातील शांतता राखण्याचा उद्देश ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले, ज्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
भोसरी : इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे, असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला.