ज्येष्ठ नागरिक संघाचा 
वर्धापनदिन उत्साहात 

वारजे, ता. २३  ः येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाच्या ‘मनोगत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी लेखक सु. ल. खुटवड होते. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते.
यावेळी खुटवड यांनी आयुष्यात विनोदाचे महत्त्व विविध उदाहरणे देत व किस्स्यांद्वारे सांगितले. हशा आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांना दाद दिली. चांदगुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ‘मनोगत’मधील चांगल्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला. विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष गोपाळराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘मनोगत’च्या संपादिका स्वाती वर्तक यांनी अंकामागील भूमिका सांगितली. संध्या बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत ठुसे यांनी आभार मानले.
फोटो ः २०१८१

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात वारजे, ता. २३ ः येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाच्या ‘मनोगत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी लेखक सु. ल. खुटवड होते. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. यावेळी खुटवड यांनी आयुष्यात विनोदाचे महत्त्व विविध उदाहरणे देत व किस्स्यांद्वारे सांगितले. हशा आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांना दाद दिली. चांदगुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ‘मनोगत’मधील चांगल्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला. विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष गोपाळराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘मनोगत’च्या संपादिका स्वाती वर्तक यांनी अंकामागील भूमिका सांगितली. संध्या बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत ठुसे यांनी आभार मानले. फोटो ः २०१८१

Published on

वारजे, ता. २३ ः येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाच्या ‘मनोगत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी लेखक सु. ल. खुटवड होते. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते.
यावेळी खुटवड यांनी आयुष्यात विनोदाचे महत्त्व विविध उदाहरणे देत व किस्स्यांद्वारे सांगितले. हशा आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांना दाद दिली. चांदगुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ‘मनोगत’मधील चांगल्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष गोपाळराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘मनोगत’च्या संपादिका स्वाती वर्तक यांनी अंकामागील भूमिका सांगितली. संध्या बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत ठुसे यांनी आभार मानले.
फोटो ः २०१८१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.