Ajit Pawar : अजित पवार कधी होणार राज्याचे मुख्यमंत्री ? भाजप नेत्याची भविष्यवाणी

NCP leader Ajit Pawar
NCP leader Ajit Pawar esakal
Updated on

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री पद हे अजित पवारांना मिळेल असे म्हटले जात आहे. नुकतेच आम्ही अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असे देवेंद्र फडणीवस म्हणाले होते. यामुळे अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पर्यायी शिंदेंच्या समर्थकांच टेंशन वाढलं आहे. मात्र आता भाजपच्या बड्या नेत्याने यावर आपले मत मांडले.

अजितदादा अजून 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री होतील असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? हे आपल्याला माहित नाही. त्यांना मुख्यमंत्री नक्की कधी केल जाईल हे माहित नाही मात्र ते भविष्यात होतील. भविष्यात कधीही असू शकतात, 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षानी" कधीही. असे अतुल सावे म्हणाले.

NCP leader Ajit Pawar
Sakal Exclusive : अबब.. तब्बल 3 हजार ब्रास वाळूसाठ्याचे गौडबंगाल! महसूलची पाटबंधारेला नोटीस

नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणी बोलतांना म्हटले आहे कि, रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता. यासाठी याठिकाणी मी पाच वर्ष रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष होतो. त्याही वेळेस दिवसाला सरासरी 8 ते 10 रुग्ण दगावत होते. रुग्णांचा आजार सिरियस झालेला असतो, त्यामुळं त्यांच्यावर उपचार करण्याची स्थिती नसते.

NCP leader Ajit Pawar
Sakal Impact : मागील ‘सीएमव्ही’ची भरपाई येत्या आठवड्यात मिळण्याची चिन्हे; कृषी अधिकारी वाळके यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.