"आर्याप्रमाणेच मी तुझी आई" ; सुरजवरची आर्याच्या आईची माया पाहून नेटकरी भारावले...

Aarya Jadhao's mother video call to Suraj Chavan went viral : बिग बॉस सीजन 5 चा विजेता सूरजला आर्या जाधवच्या आईने व्हिडीओ कॉल केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Aarya Jadhao & Suraj Chavan
Aarya Jadhao & Suraj ChavanEsakal
Updated on

Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 जिंकल्यानंतर सूरज चव्हाण रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. सूरजची घरात मानलेली बहीण आणि बिग बॉस मराठीच्या घरातून निष्कासित केलेली स्पर्धक आर्या जाधवने त्याला व्हिडीओ कॉल केला. यावेळी आर्याच्या आईनेही त्याच्याशी संवाद साधला.

Aarya Jadhao & Suraj Chavan
आदिनाथ नाही तर लक्ष्याचा खरा लेक अभिनय होता 'झपाटलेला 2' चा खरा हिरो ! पण 'या' कारणामुळे हुकली संधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.