Bigg Boss Marathi Season 5 : "अभिजीत डबल ढोलकी" कॅप्टन्सीवरून निक्कीने केलं भांडण ; घरच्यांनाही हसू अनावर

Abhijeet Sawant & Nikki Tamboli's fight during captaincy task : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीचं जोरदार भांडण झालं.
Bigg Boss Marathi Season 5 : "अभिजीत डबल ढोलकी" कॅप्टन्सीवरून निक्कीने केलं भांडण ; घरच्यांनाही हसू अनावर
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या चर्चेत आहे. घरात सहाव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क आज पार पडणार आहे. त्यातच पहिल्यांदाच निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांच्यात जोरदार भांडण झालं. पण त्यांचं भांडण बघून घरच्यांनाही हसू अनावर झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.