Bigg Boss Marathi 5 : अभिजीत विनर तर सूरज बाहेर ! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या स्क्रिनशॉटचं सत्य काय ? घ्या जाणून

Bigg Boss Marathi 5 Viral Screenshot : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा एक स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. काय आहे त्यामागील तथ्य जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 ने दोन महिने चांगलेच गाजवले. आतापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्या सीजनमध्ये हा सीजन सगळ्यात जास्त चर्चेत राहिला. घरातील ट्विस्ट अँड टर्न्स चर्चेत असतातच पण सध्या बिग बॉस मराठी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. त्या स्क्रिनशॉट मुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.