Stree 3 : स्त्री 3 मध्ये जना होणार व्हिलन ? अभिनेता अभिषेक बॅनर्जी म्हणाला....

Abhishek Banerjee revealed interesting secret about Stree 3 : स्त्री २ सिनेमा गाजत असतानाच स्त्री ३ चीही जोरदार चर्चा सुरु झालीये. त्यातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने दिलेल्या उत्तरामुळे प्रेक्षक चक्रावले आहेत.
Stree 2
Stree 2Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : स्त्री 2 हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या सिनेमाचं सगळीकडे कौतुक होत आहे.2018 मध्ये पहिला भाग प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं रूपांतर आता सिरीज मध्ये होत आहे. लवकरच स्त्री 3 सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अक्षय कुमार तिसऱ्या भागात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. त्यातच सगळ्यांच लाडकं कॅरेक्टर जना साकारणाऱ्या अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेल्या खुलास्याने सगळेच चकित झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.